|| स्वामी समर्थ दैनिक पंचांग ||
अथर्व न प्रकाशनातर्फे दरवर्षी श्री स्वामी समर्थ दैनिक पंचांग (रोजनिशी स्वरूपात) प्रकाशित होते. या उपक्रमाचे यंदा हे आठवे वर्ष. यामधे १जानेवारी ते ३१ डिसेंबर असे संपूर्ण वर्षाचे दरदिवशी चे पंचांग त्यादिवशी च्य| वैशिष्ट्य|सह दिले जाते. पंचांग + रोजनिशी असे त्याचे स्वरूप असल्यामुळे पुरोहित वर्गाने त्याचे उत्स्फर्त स्वागत केले आहे . स्वामी भक्तांचाही याला दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे, पंचंगाशिवा य यामधे सर्वांना लागणारे मुहूर्त डोहाळे जेवण, बारसे, मुंज, विवाह, वस्तू, भूमिपूजन वाहन खरेदी, मुर्तिस्थापना तसेच शेतीसाठी उपयुक्त लागवड,कापणी, पेरणी असे सर्व प्रकारचे संपूर्ण वर्षाचे व त्यापुढील तीन महिन्यांचे मुहूर्त दरवर्षी दिलेले असतात. याशिवाय त्यावर्षातील ग्रहणे, गुरुपुष्य, तसेच गोत्र प्रवर, अवकडाहा चक्र आणि इतर आवश्यक माहिती यामधे आहे.
नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
सौ. श्रेयसी कर्वे | ऐ -६, यशोदर्शन अपार्टमेंट, विरुपाक्ष मंदिरासमोर, पनवेल - ४१०२०६ | ०२२-२७४५३५३० / ९७०२०८२९९१ |
नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
सौ . दया वि. करंदीकर | अशोक निवास, जुना आयरे रोड, ओम बंगल्याच्या मागे, डोंबिवली (पूर्व) | ०२५१-२८८३२५२ / ७५८८३१०३८२ |
श्री. गंद्रे बंधू | जयराम सदन, फडके रोड, डोंबिवली (पूर्व), ठाणे | ०२५१-२४३३४१२ |
नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
तुकाराम बुक डेपो | ९७, सी. पी. टॅंक रोड, माधवबाग, मुंबई - ४००००४ | ०२२-२२४२१६८९ |
नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
नितीन एजन्सीज् | २९४, कसबा, दु. नं. १ व २, यशगिरी अपार्टमेंट, पुणे - ११ | ०२०-२४५७५४०९ |
धनजंय देशमुख (अभंग स्टोअर्स) | २५, बुधवार पेठ, आप्पा बळवंत चौक, पुणे -२, | ०२०-२४४५९१६६ / ९८९०२६४२२७ |
नाव | पत्ता | संपर्क |
---|---|---|
अवधूत सुगंध भांडार (प्रो. उदय जोशी) | दत्तात्रेय मंदिराजवळ, पालखी रोड, श्रीक्षेत्र गाणगापूर, ता.अफझलपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक-९८५२१२ | ९४४८७२५१३४ |